By | 02-Apr-2019

आजारपणातून ब-या होत असलेल्या इरफानचे दर्शन, खुप दिवसांनी दिसली थेट झलक

अभिनेता इरफान आता न्युरोएंडोक्राईम ट्युमर या आजारातून बरा होताना दिसत आहे. इरफान आता भारतात आला असून त्याने आगामी सिनेमाची तयारी सुरु केली आहे. इरफान आगामी ‘हिंदी मिडियम २’मध्ये झळकणार आहे......

Read More