By | 26-Nov-2018
इरफान खान दोन दिवसांसाठी परतला होता भारतात, त्र्यंबकेश्वर मंदिरात केलं हवन
बॉलिवूडमधील एक हरहुन्नरी कलाकार म्हणून इरफान खानचं नाव आवर्जुन घेण्यात येतं. काही महिन्यांपूर्वीच इरफानने आपल्याला न्यूरो इन्डोक्राईन हा दुर्धर कॅन्सर झाल्याचं सर्वांना सांगितलं होतं, हे आपण जाणतोच. तेव्हापासूनच तो लंडनमध्ये.....