By | 24-Apr-2019
गीतची व्यक्तिरेखा माझ्या मनाच्या सगळ्यात जवळ : करीना कपूर खान
बॉलिवूडमधील काही मातब्बर नावांपैकी एक म्हणजे करीना कपूर खान. करीनाचा बॉलिवूड प्रवास अनेक वळणांचा आहे. करीनाने नुकतीच राजीव मसांद यांच्या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी करीनाने भूतकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला.....