By Team Peeping Moon | 26-Jan-2020

Exclusive: 'मिशन मंगल'चा दिग्दर्शक जगन शक्तीची झाली ब्रेन क्लॉट सर्जरी

'मिशन मंगल' हा मल्टीस्टारर सुपरहीट सिनेमा रसिकांसमोर आणणारा नवोदित दिग्दर्शक जगन शक्तीवर आज  ब्रेन क्लॉट सर्जरी झाल्याची एक्स्क्ल्युझिव्ह माहिती पिपींगमून डॉट कॉमच्या हाती आली आहे. कोकिलाबेन धिरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी.....

Read More