By Ms Moon | 16-Mar-2020
परेश रावलसाठी जॉनी लिवर यांचा खास व्हिडीओ, केला ‘आवारा पागल दिवाना’चा सीन
प्रसिद्ध कॉमेडी किंग जॉनी लिवर यांच्या मुलीनेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकलय. ज़ॉनी लिवर यांची मुलगी जेमीही तिच्या कॉमेडीने सगळ्यांनाच हसवत असते. जेमी ही सोशल मिडीयावर प्रचंड एक्टिव्ह आहे. शिवाय टिक.....