By miss moon | 02-Apr-2021

या निसर्गरम्य ठिकाणी अमृता करतेय हिमांशूच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या एका खास ट्रीपवर असल्याचं समोर आलं आहे. निमित्त आहे अमृताचा पति हिमांशूच्या वाढदिवसाचं. हिमांशूच्या वाढदिवासानिमित्ताने दोघं एका खास ट्रीपवर आहेत. या वाढदिवसांच सेलिब्रेशन दोघं जम्मू-कश्मीरमध्ये करत.....

Read More