By | 17-Feb-2019

अभिनेत्री जरीना वहाब यांना मिळाली ही महत्त्वाची भूमिका, ट्वीट करून केलं जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची निर्मितीआधी चर्चा सुरु आहे. या सिनेमात कोणती व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे. नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री बरखा बिश्त ही मोदींच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार.....

Read More