By miss moon | 18-Aug-2020

'जय देवा श्री गणेशा' मालिकेतील माता पार्वतीच्या रुपातील अभिनेत्री भाग्यश्री मोटेचे हे फोटो एकदा पाहाच

लॉकडाउनच्या काळात पुन्हा पौराणिक मालिकांचं वेड प्रेक्षकांना लागलेलं पाहायला मिळतय. एकीकडे लॉकडाउन सुरु असताना अनेक जुन्या पौराणिक मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळाल्या. मात्र आता एक नवी मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला.....

Read More