By | 19-Oct-2018

पाहा Video: नागराज मंजुळेंच्या 'नाळ'चं पहिलं गाणं,'आई मला खेळायला जायचंय...जाऊ दे ना व'

सैराट सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास घडवणा-या दिग्दर्शक नागराज मंजुळेंची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या 'नाळ' या पहिल्याच सिनेमातील पहिलं -वहिलं गाणं नुकतंच उलगडलं आहे. एका 7 ते 8 वर्षाच्या गावात राहणा-या.....

Read More