By | 14-Apr-2019

जयललितांच्या दुस-या बायोपिकसाठी दिग्दर्शकांची काजोलला पसंती?

सध्या राजकिय क्षेत्रातील व्यक्तींवर बायोपिक बनवण्याचा ट्रेंड आला आहे. तामिळनाडूच्या दिवंगत नेत्या जयललिता यांचा बायोपिक बनणार असल्याची बातमी काही दिवसांपुर्वी प्रकाशझोतात होती. या बायोपिकसाठी कंगना राणावत हिची निवड झाल्याचंही बोललं.....

Read More