By Bollywood Reporter | 26-Sep-2019
काळवीट शिकार प्रकरण : जोधपूर कोर्टात आज होती सलमानची सुनावणी, पण होणार नाही हजर
हम साथ साथ है सिनेमाच्या शूटींगदरम्यान 1998 साली झालेल्या काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही.ह्या सुनावणीसाठी बॉलिवूडचा दबंग सलमान खान शुक्रवारी २७ सपटेंबरला जोधपूरच्या कोर्टात हजर होणार होता. पण तत्पूर्वी त्याला जीवे.....