By | 06-Sep-2018

अभिनेता स्वप्निल जोशीच्या मुलाची ही जाहिरात पाहिलीत का?

मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार आणि चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी म्हणजे सुपरहिट सिनेमा हे समीकरण आपल्या सर्वांनाच माहितीय. पण आज आपण स्वप्निलबद्दल किंवा त्याच्या सिनेमांबद्दल अजिबातच जाणून घेणार नाही आहोत. स्वप्निलचा मुलगा.....

Read More