By miss moon | 27-Jul-2020

चार वेगवेगळ्या वाहिन्यांवर दिसतय अभिनेत्री प्राजक्ता माळी, हे आहे कारण

 लॉकडाउनच्या तीन ते चार महिन्यांनंतर मनोरंजन विश्वाचं काम हळूहळू सुरु झालेलं पाहायला मिळतय. त्यातच काही कलाकार सेटवर चित्रीकरण सुरु झाल्याने आनंदी आहेत. मात्र अभिनेत्री प्राजक्ता माळीसाठी हा आनंद मात्र निराळाच आहे......

Read More