By miss moon | 05-Jul-2021

पाहा Video : "राजू सापते यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे", निवेदिता सराफ यांची कळकळीची विनंती

लेबर युनियन पदाधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील घरी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. या प्रकरणानंतर मराठी मनोरंजन विश्वातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत......

Read More