By | 04-Jan-2019
प्रसिद्ध निर्माते के.सी बोकाडिया यांची निर्मिती असलेला ‘सोहळा’ प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'सोहळा' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची.....