By | 08-Apr-2019

क्रांती रेडकर लिहितीये नवा सिनेमा, सोशल मिडियाद्वारे दिली माहिती

उत्तम अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर.  विनोदी किंवा गंभीर अशा दोन्हीही भूमिका क्रांतीने उत्तम निभावल्या आहेत. ‘कोंबडी पळाली’ या गाण्याने क्रांतीला ओळख दिली. त्यानंतर ‘माझा नवरा तुझी.....

Read More