By team Peeping Moon | 03-Jul-2020
सुलेखनकारआणि नाटकांच्या असंख्य जाहिराती करणारे कमल शेडगे यांचं निधन
अगणित पुस्तकांची मुखपृष्ठ, मांडणी करणारे आणि नाटकांच्या असंख्य जाहिराती करणारे ज्येष्ठ सुलेखनकार कमल शेडगे यांचं त्यांच्या मुलुंड येथील घरी.दुःखद निधन झालंं आहे. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यानं कला विश्वात हळहळ व्यक्त केली.....