By miss moon | 01-May-2021

"देशावर ओढावलेलं संकट हे या विषाणूविरोधातील आंदोलनच" म्हणत अमृता खानविलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र महाराष्ट्रवर ओढावलेलं कोरोनाचं संंकटही बिकट आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश या कोरोनाशी दोन हात करत आहे. या.....

Read More