By | 15-Feb-2019

‘क्वीन’ सिनेमाच्या कथेबद्दल कंगनाने पहिल्यांदाच मांडलं मत, पाहा काय म्हणते कंगना

विकास बहल दिग्दर्शित ‘क्वीन’ हा सिनेमा कंगना राणावतच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरला. या सिनेमाने कंगनाला ख-या अर्थाने स्टार केलं. समीक्षक आणि जनता अशा दोघांचं प्रेम कंगनाला यामुळे अनुभवता आलं. या सिनेमाचं.....

Read More