By | 20-Jan-2019
दिमाखात पार पडलं नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाचा उद्घाटन सोहळा, पंतप्रधानांसहित जमली ता-यांची मांदियाळी
पंतप्रधानांनी नुकतंच नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाचं उद्घाटन केलं. यावेळी बॉलिवूडमधील अनेक तारे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हा उद्घाटन समारंभ मुंबईमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला. यावेळी अभिनेता मनोज कुमार, आमिर खान,.....