By | 21-Jan-2019

करिना कपूर खान निवडणुकीच्या रिंगणात....बातमी ऐकून बेबो खळखळून हसली!

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर खान निवडणूकीच्या रिंगणात  उतरणार अशी चर्चा कालपासून आज दिवसभर सुरु होती. हे ऐकताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत होता. करिना कपूरसारखी ग्लॅमरस अभिनेत्री असा निर्णय कशी घेऊ.....

Read More