By miss moon | 25-Feb-2022

पाहा Video : कार्तिकीसमोर येणार दीपा आणि कार्तिकच्या नात्याविषयीचं सत्य ?

'रंग माझा वेगळा' या मालिकेत एक खास एपिसोड लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकीकडे दीपाने कार्तिकीचा सांभाळ एकटीने केलाय. कार्तिक हे तिचे वडील आहेत हे देखील कार्तिकीला माहिती नाहीय. यातच.....

Read More