By | 30-Apr-2019

सलमान-कतरिनाची लव्हस्टोरी उलगडणा-या ‘चाशनी’ गाण्याचा टीजर रिलीज

भारतच्या निर्मात्यांनी रसिकांच्या उत्सुकतेला वाट करून देण्यासाठी सलमान-कतरिना केमिस्ट्रीच्या ‘चाशनी’ गाण्याचा टीजर रिलीज केला आहे. या गाण्यात सलमान आणि कतरिना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतील यात शंका नाही. https://www.youtube.com/watch?time_continue=15&v=9LgAFJugE-s सलमान आणि कतरिनावर.....

Read More