By Team Peeping Moon | 07-Jun-2020

सायबर गुन्ह्याविषयी सतर्क करताना महाराष्ट्र पोलिसांनी करून दिली 'खाँ' साहेबांची आठवण

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात पोलिसांचेही मोलाचं योगदान आहे. फक्त सध्याच्या परिस्थितीतच नाही तर नेहमी जनतेच्या मदतीस तत्पर असणाऱ्या या पोलिसांविषयी नागरीकांच्या मनात कायम आदरयुक्त भावना असते. 

महाराष्ट्र पोलिसांच्या सोशल मिडीया.....

Read More