By Pradnya Mhatre | 02-Jan-2020
अरे बापरे ! 'अनुराधा पौडवाल माझी आई', केरळच्या 45 वर्षीय महिलेने केला दावा
एका धक्कादायक बातमीने नुकतीच मनोरंजन विश्वात खळबळ उडवली आहे. तुम्हालाही ती वाचून नक्कीच धक्का बसेल. केरळ येथे राहणा-या 45 वर्षीय महिलेने चक्क प्रसिध्द पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल या माझी आई असल्याचा.....