By | 07-Mar-2019
राहुल वैद्य आणि केतकी माटेगावकर म्हणतायत, 'साथ दे तु मला'
तरुणाईला आपल्या सुमधूर आवाजांनी भुरळ पाडणारे दोन युथफुल गायक म्हणजेच केतकी माटेगावकर आणि राहुल वैद्य हे एकमेकांना साथ दे तु मला असं म्हणतायत. तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल, असं का.....