By miss moon | 06-Oct-2020

'खाली पीली'मधील मंग्याला मिळाली प्रेक्षकांची पसंती, सुयश टिळकने पोस्ट केले सेटवरील हे फोटो

खाली पीली या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. इशान खट्टर आणि अनन्या पांडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात अभिनेता सुयश टिळकची महत्त्वाची भूमिका आहे. सुयश.....

Read More