By miss moon | 21-Jul-2021
पाहा Video : या कारणामुळे घाबरली सोनाली खरे, भूषण प्रधानने केला चक्क असा प्रँक
अभिनयासह फिटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली खरे सध्या 'खरे बोल' या नव्या शोमधून पाहायला मिळतेय. या कार्यक्रमातून सोनालीसोबत अनेक फिटनेस फ्रिक सेलिब्रिटी मंडळी पाहायला मिळतात. त्यांच्या फिटनेस टीप्स, फिट होण्याचा.....