By miss moon | 02-Mar-2021
राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवणाऱ्या 'खुर्ची' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित
सत्ता, राजकारण या विषयांवर अनेक मराठी सिनेमे तयार झाले आहेत. मात्र या राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होत असतो हे खुर्ची या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित.....