By Ms Moon | 27-Feb-2021

ऋषी सक्सेना आणि खुश्बू तावडेची लव्हेबल केमिस्ट्री दिसणार 'गुड बॉय' वेबसिरीजमध्ये

मुलींच्या मागे असलेल्या आणि तरीही खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या तरुणाची गोष्ट गुडबॉय या मराठी वेब सीरिजमधून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या वेब सीरिजची निर्मिती कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार.....

Read More