By | 20-May-2019

विनोदाची फटकेबाजी असलेला 'बाबो' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

सुरुवातीपासून सर्वत्र चर्चेत असलेल्या 'मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित' ‘बाबो’ या मराठी सिनेमाचा भन्नाट ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या वेळेस सिनेमाचे निर्माते सचिन बाबुराव पवार, सहनिर्माती तृप्ती सचिन पवार, दिग्दर्शक.....

Read More