By ms moon | 01-Feb-2020

गश्मिर महाजनीने या अभिनेत्रीसोबत केली बाईक राईड

सिनेमातील कोस्टार्सची केमिस्ट्रीही सिनेमाला आणखी खुलवते. अशीच केमिस्ट्री आगामी मराठी सिनेमा बोनसमध्ये दिसण्याची शक्यता आहे. कारण अभिनेता गश्मिर महाजनी आणि ग्लॅमरस स्टार पूजा सावंत ‘बोनस’ या सिनेमात एकत्र झळकणार आहे......

Read More