By miss moon | 06-Dec-2021

'बॉम्बे बेगम्स'साठी अमृता सुभाषला मिळाला तिचा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

'बॉम्बे बेगम्स' या सिरीजमधील भूमिकेसाठी अभिनेत्री अमृता सुभाषचं सर्वत्र कौतुक झालं होतं. या चित्रपटात अमृताने बार डान्सरची भूमिका साकारली होती. आणि याच भूमिकेसाठी अमृतावर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव होतोय. नुकतीच 'एशियन.....

Read More