By Ms Moon | 31-Jan-2020

महाराष्ट्राला खळखळून हसवणा-या या कलाकाराने मुंबईत घेतलं स्वत:चं घर

मुंबई ही मायानगरी आहे. प्रत्येक जण या मुंबापुरीत उराशी एक स्वप्न बाळगूनच येतो. प्रत्येकाला मुंबईत आपलं एक स्वत:चं हक्काचं घर असावं ही एक भाबडी आशा असते. अभिनयाचं स्वप्न घेऊन मुंबईत.....

Read More