By Amruta Chiranjivi Chougule | 07-Jun-2019

महेश भट्ट यांच्या ‘अर्थ’च्या रिमेकमध्ये दिसणार ही अभिनेत्री, रेवती करणार दिग्दर्शन

महेश भट्ट दिग्दर्शित ‘अर्थ’ सिनेमाकडे आजही एक उत्तम कालाकृती म्हणून पाहिलं जातं. या सिनेमात कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील आणि शबाना आज़मी यांच्या भूमिका होत्या. निर्माते शरतचंद्र हे या सिनेमाचा रिमेक.....

Read More