By Bollywood Reporter | 26-Dec-2019

ऋतिक रोशन आणि जॉन अब्राहमसोबत काम केलेल्या या अभिनेत्याचं निधन

छोट्या पडद्यावरील अभिनेता कुशल पंजाबीचं वयाच्या 37 व्या वर्षी निधन झाल्याने संपूर्ण टीव्ही  इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. कुशल पंजाबीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंबंधी कोणताही अधिकृत खुलासा.....

Read More