By | 13-Nov-2018

संजय जाधव ठरले लकी अन् सईच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि फिल्ममेकर संजय जाधव एकत्र आले की सुपहिट फिल्म पाहायला मिळणार, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालंय. फिल्ममेकर-हिरोईनची ही जोडी सिनेमाक्षेत्रातच नाही तर खेळाच्या मैदानावरही हिट आहे, हे.....

Read More