By | 30-Mar-2019

केतकी चितळेचा या मालिकेच्या दिग्दर्शकावर आरोप, फ़ेसबूकवर मांडली व्यथा

‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेतून कोणतीही पुर्वसुचना न देता आजारपणाच्या कारणास्तव काढल्याचा आरोप अभिनेत्री केतकी चितळेने केला आहे. केतकी या मालिकेत अक्काच्या मैत्रिणीची मुलगी अबोलीची भूमिका साकारत आहे. केतकी एका.....

Read More