By miss moon | 12-Apr-2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार घोषीत, तर या कलाकारांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या वर्षी 6 फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता दीदींच्या निधनाने आमच्या कुटुंबावर सर्वात मोठा दुःखद.....

Read More