By miss moon | 11-Jun-2021

पाहा Photos : 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या सेटवर या कलाकारांची आहे ऑफस्क्रिन मैत्री

'रंग माझा वेगळा' या मालिकेला सध्या वेगळं वळण मिळालय. यातच मालिकेत आयेशा देशमुख या नव्या पात्राची देखील एन्ट्री झाली आहे. सध्या मालिकेत विविध वळणावर नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे.....

Read More