By | 04-Mar-2019

मराठी रॅपर, दिग्दर्शक श्रेयश जाधव अडकला लग्नाच्या बेडीत, पाहा फोटो

‘वीर मराठे’ आणि ‘पुणे रॅप’ने मराठी संगीतक्षेत्रातही रॅप संगीत प्रकार दृढ करणारा रॅपर श्रेयश जाधव भाग्यश्री सोमवंशीसोबत नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अत्यंत राजेशाही थाटातील हा विवाहसोहळा अलीकडेच पार पडला......

Read More