By | 10-Aug-2018

........म्हणूनच भाऊ कदम यांना आवडतात वेबसिरीज;लवकरच येणार नवीन विषय घेऊन

अवघ्या महाराष्ट्राला खळखळू हसवणारे विनोदाचे भाऊबली म्हणजेच सर्वांचे लाडके भाऊ कदम. सिनेमा, नाटक, मालिका आणि आता मराठी वेबसिरीजमधून आपल्या विनोदांनी धुमाकूळ घालणा-या भाऊंच्या ‘लिफ्टमॅन’ची बरीच चर्चा रंगली आहे. भाऊंनी हे.....

Read More