By | 05-Sep-2018

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे समजते......

Read More