By Amruta Chiranjivi Chougule | 21-Jul-2019

Photos : श्रेयस तळपदे पत्नी दीप्तीसोबत एंजॉय करत आहे लायन किंगचं यश

सध्या श्रेयस तळपदे भलताच खुश आहे. याला कारण आहे लायन किंग सिनेमाचं यश. श्रेयसने या सिनेमातील एका पात्राला आपला आवाज दिला आहे या सिनेमात श्रेयसने टिमॉन या पात्राला आवाज दिला.....

Read More