By miss moon | 27-Oct-2020

या अभिनेत्याने फोटोतून सांगीतला 'दख्खनचा राजा जोतिबा'च्या लुकसाठीचा प्रवास

'दख्खनचा राजा जोतिबा' ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. पौराणिक मालिकांसाठी बरीच मेहनत लागते. विशेषकरून त्या भूमिकांच्या लुकसाठीचा पेहराव, तशी शरीरयष्टी या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश आहे. 'दख्खनचा राजा जोतिबा'.....

Read More