By | 27-Dec-2018

संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

संजय जाधव ह्यांनी आपल्या लकी सिनेमाची घोषणा केल्यावर त्यामधले कलाकार कोण असतील ह्याविषयी सिनेसृष्टीत प्रचंड उत्सुकता होती. सई ताम्हणकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिध्दार्थ जाधव यांपैकी सिनेमात कोणाची वर्णी लागणार याबाबत प्रचंड.....

Read More