By miss moon | 23-Jun-2020

  ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर आणि ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना जीवनगौरव जाहीर

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2018-19 या वर्षातील कला क्षेत्रातील दोन जीवनगौरव पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर.....

Read More