By miss moon | 15-Jan-2021

'अग्गंबाई सासूबाई' आणि 'देवमाणूस' मालिकेचे महाएपिसोड, खास भागात पाहायला मिळणार हे ट्विस्ट..

17 जानेवारीला प्रेक्षकांना त्यांच्या दोन आवडत्या मालिकेचे महाएपिसोड पाहायला मिळणार आहेत. या दोन मालिका आहेत 'अग्गंबाई सासूबाई' आणि 'देवमाणूस'. या मालिकांचे खास सिक्वेन्स या महाएपिसोडच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिजीत आसावरीला.....

Read More