By Ms Moon | 06-Jan-2020

दिग्दर्शक संजय जाधव आता परिक्षकाच्या भूमिकेत

जर तुम्हाला तुमच्या अभिनयाचं कौशल्य प्रेक्षकांसमोर सादर करायचं असेल आणि सिनेसृष्टीतील दिग्गज परिक्षकांची वाहवा मिळवायची असेल तर पुन्हा एकदा 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' ह्या कार्यक्रमाचा मंच उपलब्ध होत आहे. झी मराठीवरील 'महाराष्ट्राचा.....

Read More