By Prerana Jangam | 31-Jan-2022
PeepingMoon Exclusive : बिग बॉस मराठीसोबतचा महेश मांजरेकरांचा तीन वर्षांचा करार संपला… म्हटले “आता कोण होस्ट करतय बघुयात..”
नुकतच बिग बॉस मराठीचे तिसरं सिझन संपलय. विशाल निकम हा तिसर्या सिझनचा विजेता ठरला. मात्र प्रेक्षकांना आत्तापासूनच आगामी सिझनची उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीचे तिनही सिझन त्यातील स्पर्धकांमुळे तर.....